Love status in marathi

Love status in marathi

Love status in marathi And marathi love Status for whatsapp and facebook. best romantic cute marathi love status with images and many more status in marathi for instance sad marathi status good morning images in marathi.

we come up with the one line Best Love status in marathi , love status in Gujarati Status in Gujarati Language - Cool Gujarati Status in Gujarati Font. Also, in this collection we have included Gujarati Love Status, Funny Gujarati Status, Gujarati Sad Status. So, enjoy the collection

Select Status language   प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍   


#Love Status    #MARATHI   खूप त्रास होतो जवाडचे धूर होताना म्हणूनच मन घाबरते आता कोणालाही जवाड करताना   


#Love Status    #MARATHI   नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटू पण तुला पहिल्या पासून माहित आहे कि आपण भेटत राहिलो तरच जगू   


#Love Status    #MARATHI   स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…   


#Love Status    #MARATHI   साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..    


#Love Status    #MARATHI   तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞   


#Love Status    #MARATHI   येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??   


#Love Status    #MARATHI   जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…    


#Love Status    #MARATHI   देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …   


#Love Status    #MARATHI   तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…    


#Love Status    #MARATHI