Love status in marathi

Love status in marathi

Love status in marathi And marathi love Status for whatsapp and facebook. best romantic cute marathi love status with images and many more status in marathi for instance sad marathi status good morning images in marathi.

we come up with the one line Best Love status in marathi , love status in Gujarati Status in Gujarati Language - Cool Gujarati Status in Gujarati Font. Also, in this collection we have included Gujarati Love Status, Funny Gujarati Status, Gujarati Sad Status. So, enjoy the collection

Select Status language   आपण टाईमपास नाही करत.. आपण सिरियसली प्रेम करतो तुझ्यावर…!!   


#Love Status    #MARATHI   तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाही माझा, हे सांगायचे आहे तुला…   


#Love Status    #MARATHI   तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं, माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असावं…   


#Love Status    #MARATHI   आयुष्यात फक्त एकदाच आलीस.. पण सगळी Life तुझ्या आठवणीत Busy करून गेलीस..!   


#Love Status    #MARATHI   ती म्हणाली, वेडा आहेस तु.. मी म्हणालो, हो गं.. फक्त तुझ्यासाठी…!   


#Love Status    #MARATHI   खूपदा तू नसूनही जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो…   


#Love Status    #MARATHI   तुझ्या त्या नकाराचा कधीच त्रास होत नव्हता मला, त्रास होतो तो फक्त तुझ्या ignore करण्याचा…   


#Love Status    #MARATHI   आयुष्य थोडच असावं पण तिच्या सोबत…    


#Love Status    #MARATHI   प्रेमाला व्यक्त करणं कठीण आहे, तसेच प्रेमाला विसरणं पण कठीण आहे…   


#Love Status    #MARATHI   तु मला किती ही Hurt केलंस ना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही…   


#Love Status    #MARATHI