Love status for whatsapp or facebook

Love status for whatsapp or facebook

Love Status for Whatsapp and Love Status for facebook We give you a big collection of love status. the most sought status and quotes on web. Statustags.com sharing 200+ best love status for whatsapp. 100+ Love Status Quotes for Whatsapp in hindi, english, punjabi.

Select Status language


   “बघ माझी आठवण येते का?” 


#Love Status    #MARATHI


. .

   बघू नकोस प्रेमात पडशील…  


#Love Status    #MARATHI


. .

   आपल्यामुळे नाही, कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे… 


#Love Status    #MARATHI


. .

   मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही… 


#Love Status    #MARATHI


. .

   मला तीच पाहिजे विषय संपला… 


#Love Status    #MARATHI


. .

   देव करो नकळत असं घडावं की तु ही माझ्या प्रेमात पडावं…!!  


#Love Status    #MARATHI


. .

   तुझ्या माझ्या प्रेमाला, नजर ना लागो कुणाची… 


#Love Status    #MARATHI


. .

   आता कसं सांगू तुला, तू खूप आवडतेस मला… 


#Love Status    #MARATHI


. .

   आपण टाईमपास नाही करत.. आपण सिरियसली प्रेम करतो तुझ्यावर…!! 


#Love Status    #MARATHI


. .

   तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाही माझा, हे सांगायचे आहे तुला… 


#Love Status    #MARATHI


. .

   तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसावं, माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असावं… 


#Love Status    #MARATHI


. .

   आयुष्यात फक्त एकदाच आलीस.. पण सगळी Life तुझ्या आठवणीत Busy करून गेलीस..! 


#Love Status    #MARATHI


. .

   ती म्हणाली, वेडा आहेस तु.. मी म्हणालो, हो गं.. फक्त तुझ्यासाठी…! 


#Love Status    #MARATHI


. .

   खूपदा तू नसूनही जवळ असल्याचा भास होतो, तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो… 


#Love Status    #MARATHI


. .

   तुझ्या त्या नकाराचा कधीच त्रास होत नव्हता मला, त्रास होतो तो फक्त तुझ्या ignore करण्याचा… 


#Love Status    #MARATHI


. .

   आयुष्य थोडच असावं पण तिच्या सोबत…  


#Love Status    #MARATHI


. .

   प्रेमाला व्यक्त करणं कठीण आहे, तसेच प्रेमाला विसरणं पण कठीण आहे… 


#Love Status    #MARATHI


. .

   तु मला किती ही Hurt केलंस ना, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही… 


#Love Status    #MARATHI


. .

   तुझा राग आहे ना तो मला खूप आवडतो, म्हणूनच कधी कधी तुला त्रास द्यायला मला खूप आवडतं… 


#Love Status    #MARATHI


. .

   आयुष्य तेव्हा खूप सुंदर वाटतं, जेव्हा आपल्या भावना कोणी तरी समजून घेत… 


#Love Status    #MARATHI


. .

   हे हृदय तर माझं आहे, पण Feelings फक्त तुझ्यासाठीच येतात… 


#Love Status    #MARATHI


. .

   तू तर Online असून पण Reply नाही करत? अकड़ू आणि मी उचकी आली तरी Data On करून ठेवते… 


#Love Status    #MARATHI


. .

   8 Feb प्रपोज डे…!! प्रेम करत असणाऱ्या आणि प्रपोज करणाऱ्या सर्वांना प्रपोज डे च्या शुभेच्छा & Best Of Luck . . सिंगल असणाऱ्यांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा बाप्पाचे दर्शन घेऊन कामाला लागा…!!! 


#Love Status    #MARATHI


. .

   8 Feb प्रपोज डे…!! प्रेम करत असणाऱ्या आणि प्रपोज करणाऱ्या सर्वांना प्रपोज डे च्या शुभेच्छा & Best Of Luck 


#Love Status    #MARATHI


. .

   आपण Update केलेला Status हजारो Like साठी नाही.. तर एका खास व्यक्तीला आपल्या, Feelings कळण्यासाठी असतो… 


#Love Status    #MARATHI


. .