happy birthday status | Birthday Wishes for Best Friend

happy birthday status | Birthday Wishes for Best Friend

This collection of happy birthday status for friend and birthday wishes for best friend will help you do just that. We hope that you and your friend have the best birthday celebration together, and many more Birthday should be wished in a unique way by saying birthday wishes on your friends wall. Different types of greetings and happy birthday status are available here for your convenience. So, get the birthday messages and wish your friends or family members.

Select Status language



   🎂🎊 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !🎂🎊   


#Birthday status    #MARATHI



   🎂🎊 तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो.. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना..🎂🎊   


#Birthday status    #MARATHI



   तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा   


#Birthday status    #MARATHI



   आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. हॅप्पी बर्थडे किंग   


#Birthday status    #MARATHI



   आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....    


#Birthday status    #MARATHI



   तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास, मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !    


#Birthday status    #MARATHI



   #नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि #नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !   


#Birthday status    #MARATHI



   तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.   


#Birthday status    #MARATHI



   नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!   


#Birthday status    #MARATHI



   तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो, हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !   


#Birthday status    #MARATHI


happy birthday status, sister birthday status, birthday wishes status, happy birthday sister status, birthday status for brother, my birthday status, brother birthday status, happy birthday mom status, happy birthday status in hindi, happy birthday status hindi, happy birthday whatsapp status, happy birthday my son status, sister birthday wishes status, happy birthday status for brother, whatsapp birthday status, happy birthday mummy status, father birthday status, birthday wish status, thank you status for birthday wishes, birthday status for son, happy birthday status for sister
happy-birthday-status1